Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews

Ishan Kishan ruled out of second T20I against New Zealand

Batter Ishan Kishan has been ruled out of India's second T20I against New Zealand in Christchurch due to a right adductor strain.

Read More

Tilak Varma Reflects on India Chase Against New Zealand

Tilak Varma expressed pride after guiding India to victory over New Zealand in the second T20I with an unbeaten fifty.

Read More

येवल्यात प्रेमविवाहाच्या रागातून नवरदेवाच्या नातेवाइकांना जाळण्याचा प्रयत्न

येवला शहरात प्रेमविवाहाच्या वादातून मुलीच्या नातेवाइकांनी नवरदेवाच्या कुटुंबीयांवर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ८ ते ९ जण जखमी झाले आहेत.

Read More

शालार्थ घोटाळा प्रकरण: शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात, शिक्षण विभागात खळबळ

बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी शिक्षण विभागाने कारवाई सुरू केली असून, संशयित शिक्षकांच्या मान्यता रद्द करून वेतन रोखण्यात येत आहे.

Read More

काशीत त्र्यंबकच्या अल्पवयीन बंधूंचे दंडक्रम पारायण

काशीत २७ ऑक्टोबरपासून श्री शुक्ल यजुर्वेद कंठस्थ दंडक्रम पारायण सुरू होत असून, यात त्र्यंबकचे अद्वैत व समर्थ हे दोन अल्पवयीन बंधू सहभागी होणार आहेत.

Read More

नाशिकमध्ये एसआयआर प्रक्रियेविरोधात मोर्चा आणि निदर्शने

नाशिकमध्ये एसआयआर प्रक्रियेविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांकडून मोर्चा काढण्यात आला.

Read More

सिंहस्थ कुंभमेळा: रामकुंड व कुशावर्त भागात गर्दी नियंत्रणावर भर

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी रामकुंड व कुशावर्त भागातील गर्दी व्यवस्थापन, पास वितरण आणि वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

Read More

लासलगावमध्ये गॅस सिलिंडरसाठी आंदोलन, ग्राहकांची गैरसोय

लासलगाव येथे घरगुती गॅस सिलिंडर वेळेत मिळत नसल्याने शहर विकास समितीने आंदोलन केले. ऑनलाइन बुकिंग करूनही १५ ते २० दिवस सिलिंडर मिळत नसल्याची तक्रार आहे.

Read More

सिंहस्थ कुंभमेळा: प्रत्येक घरावर भगवा ध्वज फडकवण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहणानिमित्त प्रत्येक घरावर भगवा ध्वज फडकवण्याचे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

Read More

नाशिकमध्ये ५१७ शंखवादकांचा विश्वविक्रम, अमेरिकेचा मोडला रेकॉर्ड

नाशिकमध्ये कोजागरी पौर्णिमेच्या औचित्याने ५१७ जणांच्या सामूहिक शंखनादाने अमेरिकेचा जुना विक्रम मोडत नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

Read More