नाशिक रामकुंड येथे दुर्घटना: मुंबईतील ५ भाविक बुडाले; ४ जणांना वाचवण्यात यश, एकाची प्रकृती चिंताजनक
गोदावरी नदीतील प्रसिद्ध रामकुंड परिसरात दर्शनासाठी आलेल्या मुंबईतील एकाच कुटुंबातील पाच भाविक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्घटना घडली. स्थानिक जीवरक्षक आणि पोलिसांनी तात्काळ बचाव मोहीम राबवून चौघांना सुखरूप बाहेर काढले. यामध्ये एका
Read More










