Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
Nashik

नाशिकमध्ये गोदावरी कालवा अस्तरीकरणाला तीव्र विरोध, शेतकऱ्यांचा ठिया

गोदावरी उजवा तट कालवाच्या सिमेंट काँक्रिट अस्तरीकरणाला विरोध दर्शवत खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिया मांडला.

Read More
Nashik

बागलाण तालुक्यातील एकलहरे पाझर तलावातून पाण्याची गळती

बागलाण तालुक्यातील एकलहरे येथील पाझर तलावातून गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असून रब्बी हंगाम संकटात आला आहे.

Read More
Nashik

सिंहस्थ कुंभमेळा: दिंबर आखाड्यात निवास सुविधांसाठी 3.28 कोटी मंजूर

नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री दिंबर आखाड्यात निवास व सुविधा उभारण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने ३ कोटी २८ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.

Read More
राज्यपाल जिष्णु देव वर्मा नरिमन पॉईंट येथे मोटारसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवताना
Maharashtra

तरुणांनी अमली पदार्थमुक्त भारताचे राजदूत बनावे: राज्यपाल जिष्णु देव वर्मा

नरिमन पॉईंट येथे 'नशामुक्त भारत – फाईट अगेन्स्ट ड्रग्ज' राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते झाला.

Read More
घरोघरी पाइप गॅस (PNG) जोडणीचे काम सुरू असलेले चित्र
Maharashtra

पाइप गॅस जोडण्यांच्या सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

राज्यात घरगुती पाइप गॅस जोडण्यांचे काम वेगाने व्हावे यासाठी सरकारने परवाने व शुल्क सवलतींच्या मुदतीत वाढ केली आहे.

Read More
मंत्री छगन भुजबळ बैठक घेताना आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना
Maharashtra

दुष्काळी परिस्थितीत पाणी, अन्न व चाऱ्याचे प्रभावी नियोजन करा : छगन भुजबळ

नाशिकमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी, अन्नधान्य आणि पशुधनासाठी चाऱ्याचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

Read More
चारा लागवड आणि शेतात काम करणारे ग्रामीण मजूर
Maharashtra

चारा लागवडीमुळे ग्रामीण भागात रोजगार आणि पशुधनासाठी चारा मिळणार

राज्य शासनाने चारा पिकांच्या लागवडीसाठी आर्थिक मापदंडास मान्यता दिली असून ग्रामीण भागात रोजगाराची संधी मिळणार आहे.

Read More
नागपूर येथील आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maharashtra

प्राचीन शिक्षण व्यवस्थेचा वारसा जपणे काळाची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर येथे पार पडलेल्या ९ व्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेच्या समारोपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्थेचे महत्त्व विशद केले.

Read More
प्रदूषण विश्लेषण प्रयोगशाला और वैज्ञानिक उपकरण का दृश्य
India

दिल्ली-एनसीआर के लिए दुनिया की पहली एयर पॉल्यूशन एनालिसिस सुविधा शुरू

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह ने दिल्ली-एनसीआर के लिए दुनिया की पहली 'एयर पॉल्यूशन एनालिसिस' सुविधा एएटीएएल का उद्घाटन किया है।

Read More
ग्रामीण युवाओं द्वारा पारंपरिक खेल और सामुदायिक सेवा गतिविधियों में भागीदारी
India

नशा मुक्त युवा अभियान: देश के गांवों में मनाया गया ग्राम सेवा और खेल दिवस

युवा कार्यक्रम और खेल मंत्रालय के नशा मुक्त युवा अभियान के छठे सप्ताह के तहत देशभर के गांवों में ग्राम सेवा एवं परंपरागत खेल दिवस का आयोजन किया गया।

Read More