धुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त विविध उपक्रम
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त धुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ दरम्यान विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
Read More











