Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews

पाणीटंचाई आणि कर्ज वाटपाबाबत संवेदनशीलतेने काम करा: मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई, पीक कर्ज वाटप आणि सक्तीच्या वसुलीबाबत प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याचे निर्देश राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

Read More

राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्याकडून नांदेडमध्ये शेतकरी कुटुंबीयांचे सांत्वन

राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी नांदेड व मुदखेड तालुक्यातील मयत शेतकरी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

Read More

लोहा तालुक्यात ४० टन मका मुरघासाची निर्मिती; पशुपालकाचा आदर्श उपक्रम

नांदेड जिल्ह्यातील कारेगाव येथील शेतकरी सुधाकर किरवले पाटील यांनी चारा व्यवस्थापनाचा आदर्श उपक्रम राबवत ४० टन मका मुरघासाची निर्मिती केली आहे.

Read More

संतसत्ता राजसत्तेपेक्षा श्रेष्ठ: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्र्यंबकेश्वर येथील संत संमेलनात बोलताना राजसत्ता आणि धर्मसत्तेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे विचार मांडले.

Read More

मंत्रालयात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त मंत्री लोढांकडून अभिवादन

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

Read More

लिंकटेनस्टाईनचे राजकुमार अलॉइस आणि राजकुमारी सोफी मुंबईत दाखल

लिंकटेनस्टाईनचे राजकुमार अलॉइस आणि राजकुमारी सोफी यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.

Read More

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केली महर्षी वाल्मिकी यांना आदरांजली

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.

Read More

महात्मा फुले यांचे शेतकरी आणि दुष्काळ निवारणातील कार्य

१८७६-७८ च्या भीषण दुष्काळात महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या मानवतावादी कार्याचा आढावा.

Read More

महा कॅम्पा निधीतून व्याघ्र प्रकल्पांच्या गावांंचे पुनर्वसन पूर्ण करा: मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महा कॅम्पा प्राधिकरणाची बैठक पार पडली. व्याघ्र प्रकल्पांच्या गावांच्या पुनर्वसनाची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

Read More

शबरी नॅचरल्सची भरारी थेट जागतिक व्यासपीठावर, मन की बातमध्ये कौतुक

महाराष्ट्राच्या आदिवासी संस्कृतीचे प्रतिबिंब उमटवणाऱ्या शबरी नॅचरल्स ब्रँडने आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप सोडली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये कौतुक केले.

Read More