मेषीकर ग्रुपकडून अपंग बंधूंना मदतीचा हात, सुरू केले हॉटेल
वडिलांच्या निधनानंतर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेल्या मेषी येथील दोन दिव्यांग भावांसाठी 'आम्ही मेषीकर' व्हॉट्सॲप ग्रुपने ५० हजार रुपयांची मदत जमा करून चहा-नाश्त्याचे हॉटेल सुरू करून दिले.
Read More











