पाणीटंचाई आणि कर्ज वाटपाबाबत संवेदनशीलतेने काम करा: मेघनाताई साकोरे-बोर्डीकर
संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई, पीक कर्ज वाटप आणि सक्तीच्या वसुलीबाबत प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याचे निर्देश राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
Read More











