Shopping cart

Subtotal $0.00

View cartCheckout

Magazines cover a wide array subjects, including but not limited to fashion, lifestyle, health, politics, business, Entertainment, sports, science,

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिक टीसीएस (TCS) प्रकरण: पुणेरी मॅनेजर अश्विनी चैनानीची रवानगी जेलमध्ये; ‘निटा’चे आयटी कर्मचाऱ्यांसाठी मोठे पाऊल
Nashik

नाशिक टीसीएस (TCS) प्रकरण: पुणेरी मॅनेजर अश्विनी चैनानीची रवानगी जेलमध्ये; ‘निटा’चे आयटी कर्मचाऱ्यांसाठी मोठे पाऊल

Email : 6

नाशिक येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (TCS) कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यावरील कथित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रयत्न प्रकरणाने शहरात खळबळ उडवून दिली आहे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील एका रिसॉर्टमध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकारात आता ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चैनानी हिला अटक करून तिची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असून नाशिकमधील तब्बल १५ ते १८ हजार आयटी कर्मचाऱ्यांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘नॅशनल आयटी असोसिएशन’ (NITA) ने कडक नियमावली लागू केली आहे. टीसीएस व्यवस्थापनाने देखील सर्व कर्मचाऱ्यांना तातडीचा ई-मेल पाठवून सुरक्षेची ग्वाही दिली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित ‘दबंग मॅम’ निदा खान अद्याप फरार असून पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts