Shopping cart

Subtotal $0.00

View cartCheckout

Magazines cover a wide array subjects, including but not limited to fashion, lifestyle, health, politics, business, Entertainment, sports, science,

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • स्वयंघोषित महाराज अशोक खरातच्या कोठडीत वाढ
Nashik

स्वयंघोषित महाराज अशोक खरातच्या कोठडीत वाढ

Email : 14

नाशिकचा वादग्रस्त स्वयंघोषित महाराज अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बलात्कार आणि खंडणीच्या चौथ्या गुन्ह्यात खरातला आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खरातवर आतापर्यंत अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले असून, पोलीस त्याच्या आर्थिक व्यवहारांची देखील चौकशी करत आहेत. उद्या त्याला पाचव्या गुन्ह्याप्रकरणी पुन्हा न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts