Shopping cart

Subtotal $0.00

View cartCheckout

Magazines cover a wide array subjects, including but not limited to fashion, lifestyle, health, politics, business, Entertainment, sports, science,

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • आशा भोसले यांची प्राणज्योत मालवली; संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा
Maharashtra

आशा भोसले यांची प्राणज्योत मालवली; संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा

Email : 4

आपल्या मधुर आवाजाने अनेक दशके प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ आणि लाडक्या गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असून, त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts